शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

ड्रॅग मोटरबाईक चॅम्पियनशीप कलीम पाशाचा दबदबा

By admin | Updated: June 8, 2015 00:23 IST

ड्रॅग रेसींग शर्यतीत एम २ आणि ओ १ याप्रकारच्या स्पर्धेत अजिंक्यपद आणि एम १ प्रकारातील तृतीय स्थानाच्या जोरावर कलीम पाशा या रायडरने मोटरबाईक अजिंक्यपद स्पर्धेत आपला दबदबा राखला.

मुंबई : ड्रॅग रेसींग शर्यतीत एम २ आणि ओ १ याप्रकारच्या स्पर्धेत अजिंक्यपद आणि एम १ प्रकारातील तृतीय स्थानाच्या जोरावर कलीम पाशा या रायडरने मोटरबाईक अजिंक्यपद स्पर्धेत आपला दबदबा राखला. देशातील या पहिल्या ड्रॅग रेसमध्ये एम २ आणि ओ १ प्रकारात अनुक्रमे १२.४०६ आणि १२.५५४ सेंकदात शर्यत पार करुन पाशा सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. एम १ प्रकारात इक्बाल शेखने १४.०७९ सेंकदात अव्वल क्र मांकाला गवसणी घातली. दुसऱ्या स्थानावर १४.३४३ सेंकद अशी वेळ नोंदवून सय्यद अफ्सार याने बाजी मारली. पाशाने १४.५४९ सेंकदासह तृतीय स्थान मिळवले. एम २ प्रकारात अ‍ॅन्थेनीने १३.८५३ सेंकदात शर्यत पुर्ण करुन द्वितीय तर संदिप सिंगने १४.०६८ तृतीय स्थान पटकावले. त्याचवेळी एम ४ प्रकारात अजिंक्य बांदिवडेकरने १४.७३३ सेंकदासह प्रथम स्थान पटकावले. सुदिप सिंगने १५.३८५ सेंकदात दुसरे तर १५.७२७ सेंकद अशा वेळेसह तिसरे स्थान अविनाश श्रीवास्तवने पटकावले. एस ५ प्रकारात जोईल राजुने विजेतेपदावर नाव कोरले. सुशांत कावेलकर व अकबर अली अन्सारी यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. मिर्झा जहांगीर बेगने अवघ्या ११.३८१ सेंकदात एम ६ प्रकारात रेस मध्ये बाजी मारली. मोहम्मद रियाजला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.