शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

जोकोविच विजय

By admin | Updated: March 31, 2015 23:30 IST

माजी विजेत्या नोवाक जोकाविचने बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसचा ६-०, ७-५ ने पराभव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली : माजी विजेत्या नोवाक जोकाविचने बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसचा ६-०, ७-५ ने पराभव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याच्यासोबतच जपानच्या केई निशीकोरी, कॅनडाच्या मिलोस रॉनिक आणि अमेरिकेच्या जॉन इस्नेर यांनी अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान पक्के केले आहे. सर्बियाचा अव्वल खेळाडू असलेल्या जोकोविचने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. या वर्र्षी स्पर्धेत त्याचा पाचवा विजय आहे. सामन्यात त्याने पूर्ण वर्चस्व राखले. पहिला सेट त्याने अवघ्या २६ मिनिटांत जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये डार्सिसने थोडा संघर्ष केला. मात्र, सामन्यात जोकोविचने बाजी मारली. विजयानंतर तो म्हणाला, योग्य क्षणाला पुनगरामन केल्याचा आनंद आहे. स्टीव्हमध्ये विविध फटके खेळण्याची कला आहे.