शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

जोकोविच, राफेल नदाल, मरे सुसाट!

By admin | Updated: May 7, 2016 01:30 IST

जगातील नंबर वन खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविच, स्पेनचा राफेल नदाल (राफा), माजी विजेता ब्रिटनचा अ‍ँडी मरे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या

माद्रिद : जगातील नंबर वन खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविच, स्पेनचा राफेल नदाल (राफा), माजी विजेता ब्रिटनचा अ‍ँडी मरे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. जोकोविचने उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या रॉबर्टाे बतिस्ता अगुत याचा सरळ सेटमध्ये ६-२, ६-१ ने पराभव केला. तर नदालने अमेरिकेच्या सॅम कॅरी याच्यावर ६-४, ६-२ ने मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ब्रिटनचा अव्वल खेळाडू अ‍ँडी मरे याने तिसऱ्या फेरीतील सामन्यात जाईल्स सिमोनचा ६-४, ६-२ ने पराभव केला. तीन वर्षांनंतर पहिल्यांदा माद्रिद ओपन खेळत असलेल्या जोकोविचने सत्रातील ३० वा विजय नोंदवला. विजयानंतर जोको म्हणाला, रॉबर्टाेने उत्कृष्ट खेळ केला. एकावेळी पहिल्या सेटमध्ये त्याने २-२ अशी बरोबरी साधली होती. मात्र मी प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस भेदण्यात यशस्वी ठरलो. त्यानंतर शेवटपर्यंत सेटवर वर्चस्व राखले.’’ अन्य सामन्यात, नदालने कॅरीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. नदालने संथ सुरुवात केल्यानंतर आक्रमक खेळ करीत वर्चस्व राखले. आता अंतिम आठमध्ये तो पोर्तुगालच्या जोओ सोसोविरुद्ध खेळणार आहे.