शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविच विम्बल्डनमधून 'आऊट'

By admin | Updated: July 2, 2016 22:45 IST

आपल्या सुरेख सर्व्हिससाठी प्रसिद्ध असणाऱ्या सॅम क्वेरी याने विम्बल्डनमध्ये दोन वेळेसच्या गत चॅम्पियन आणि जगातील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याच्यावर तिसऱ्या फेरीत

४७ वर्षांत कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याच्या आशेला तडा : सॅम क्वेरीचा खळबळजनक विजय

लंडन : आपल्या सुरेख सर्व्हिससाठी प्रसिद्ध असणाऱ्या सॅम क्वेरी याने विम्बल्डनमध्ये दोन वेळेसच्या गत चॅम्पियन आणि जगातील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याच्यावर तिसऱ्या फेरीत खळबळजनक विजय मिळवताना सर्बियाच्या या खेळाडूचे ४७ वर्षांत कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याच्या आशेला तडा दिला.जोकोविच २00९ फ्रेंच ओपननंतर एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत लवकर पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. काल पावसामुळे सामना थांबल्यामुळे आजदेखील दोन तास उशिरा झालेल्या सामन्यानंतर अमेरिकेच्या क्वेरीने जोकोविचवर ७-६, ६-१, ३-६, ७-६ असा विजय मिळवला. या पराभवामुळे जोकोविचचे ओपन युगात ग्रँडस्लॅममध्ये विक्रमी सलग ३0 विजयाची मालिकादेखील खंडित झाली आणि त्याचबरोबर तो सलग २९ व्या ग्रँडस्लॅम उपांत्यपूर्व फेरी गाठण्यापासूनही वंचित राहिला.जगातील ४१ व्या क्रमांकावरील खेळाडू आणि २८ व्या मानांकित क्वेरीला उपांत्यपूर्व फेरीत आता फ्रान्सच्या निकोलस माहुत याच्याशी दोन हात करावे लागतील.