शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियामध्ये मतभेद?

By admin | Updated: February 19, 2015 02:29 IST

संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोच डंकन फ्लेचर यांची उपेक्षा होत असल्याचे ते वृत्त खोडसाळ व निराधार असल्याचे टीम इंडियाने स्पष्ट केले आहे.

ते वृत्त निराधार : कोच फ्लेचर यांची रवी शास्त्रींकडून उपेक्षामेलबोर्न : संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोच डंकन फ्लेचर यांची उपेक्षा होत असल्याचे ते वृत्त खोडसाळ व निराधार असल्याचे टीम इंडियाने स्पष्ट केले आहे. भारताने एक दिवसाचा ब्रेक घेतला त्या वेळी सर्व खेळाडू विश्रांती घेत होते. याच वेळी संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी सहयोगी स्टाफची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीची माहिती फ्लेचर यांना नव्हती. त्यांना डावपेच आखण्यापासून अलिप्त ठेवले जात असल्याचे वृत्त मीडियाने प्रकाशित केले. यावर टीमचे मीडिया मॅनेजर डॉ. आर. एन. बावा म्हणाले, ‘‘अशी कुठलीही बैठक झालीच नाही. वृत्त कपोलकल्पित आहे.’’ फ्लेचर यांचे महत्त्व कमी करण्यासाठीच बीसीसीआयने शास्त्री यांची नियुक्ती केल्याचे मानले जात आहे. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाचे गोलंदाजी कोच भारत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर हे मित्रांना भेटण्यासाठी निघून गेले होते, त्याच वेळी ही बैठक पार पडली. याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारतात असलेले बोर्डाचे एक अधिकारी म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या गोष्टी करीत फ्लेचर यांना ‘साईडट्रॅक’ करण्याची गरज आहे, असे तुम्हाला वाटते काय? त्यांचा करार विश्वचषकापर्यंत आहे. जी व्यक्ती विश्वचषकानंतर स्वत: जाणार तिला अशा हरकती करून हकलण्याची काही गरज नाही.’’ (वृत्तसंस्था)