शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हरभजन व माझ्यात फरक : अश्विन

By admin | Updated: August 4, 2015 00:40 IST

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी हरभजनसिंग अशा दोन आॅफस्पिनरचा समावेश आहे, पण अश्विनच्या मते त्याच्यात व हरभजनमध्ये मोठा फरक आहे.

चेन्नई : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी हरभजनसिंग अशा दोन आॅफस्पिनरचा समावेश आहे, पण अश्विनच्या मते त्याच्यात व हरभजनमध्ये मोठा फरक आहे.दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकारांनी हरभजनबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अश्विन म्हणाला, ‘‘माझ्या व हरभजनच्या खेळामध्ये मोठा फरक आहे. हरभजनच्या साथीने कसे खेळणार, हे मला स्पष्ट करता येणार नाही. प्रतिस्पर्धी फलंदाजांबाबत रणनीती तयार करता येईल, पण माझा सहकारी कसा खेळेल, हे मला कसे सांगता येईल. हरभजन अनुभवी गोलंदाज असून त्याला आपली भूमिका माहीत आहे. मी व हरभज आॅफस्पिनर असलो तरी आमचा खेळ वेगवेगळा आहे. आमची शक्तिस्थळे वेगवेगळी असून आम्ही वेगळे आहोत. मी माझी जबाबदारी आपल्या पद्धतीने पार पाडणार आहे.’’अश्विन म्हणाला, ‘‘या मालिकेदरम्यान निवृत्ती स्वीकारणारा श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकाराला बाद करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संगकारा महान फलंदाज असून त्याला बाद करणे महत्त्वाचे आहे. एकदा जर त्याला बाद केले तर त्याला दुसऱ्यांदा बाद करणे सोपे नसते. पण, या मालिकेत त्याला बाद करण्यास उत्सुक आहे.’’ आयपीएलमध्ये सीएसके खेळाडू असलेल्या अश्विनने आपल्या टी-२० संघातील माजी सहकारी व जगातील महान आॅफस्पिनर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचा सल्ला घेणार असल्याचे म्हटले आहे. लंकाविरुद्धच्या मालिकेचा आम्हाला निश्चितच लाभ होईल. लंकेतील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला मदत करतील. आमचे गोलंदाज आपली भूमिका चोख बजावण्यात यशस्वी ठरतील, अशी आशा आहे.’’(वृत्तसंस्था)