दैनंदिनी
By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST
९ : जलदिंडी प्रतिष्ठान : जलदिंडीचे प्रस्थान. स्थळ : इंद्रायणी घाट, आळंदी. ९ : समर्पण प्रतिष्ठान. मंगळयानाचा विजयोत्सव रथयात्रा. सरस्वती मंदिर विद्यालय, बाजीराव रस्ता ते न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड. १० : रोटरी क्लब. ग्रामीण शाळा विकास अभियान. उद्घाटन हस्ते : ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर. स्थळ : भैरवनाथ विद्यामंदिर, वराळे, तळेगाव. ४ : दीनानाथ मंगेशकर रूग्णालय. प्रसूपिूर्व व्यायाम विषयावर मार्गदर्शन. स्थळ : स्त्रीरोग ओपीडी, मंगेशकर रूग्णालय. ४ : रूपी संघर्ष समिती. ठेवीदारांचा मेळावा. स्थळ : सारसबाग. ४ : बळीराजा मासिक. जीएम पिके विषयावर व्याख्यान. वक्ते : अजित नरदे. स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हॉल, विशाल सह्याद्री भवन, टिळक रोड. ५ : गौरव ग्रंथ प्रकाशन. हस्ते : नानासाहेब ठाकरे, भाई वैद्य. स्थळ : नाथ पै सभागृह, सानेगुरूजी स्मारक, सिंहगड रस्ता. ६ : रानजाई. कवित
दैनंदिनी
९ : जलदिंडी प्रतिष्ठान : जलदिंडीचे प्रस्थान. स्थळ : इंद्रायणी घाट, आळंदी. ९ : समर्पण प्रतिष्ठान. मंगळयानाचा विजयोत्सव रथयात्रा. सरस्वती मंदिर विद्यालय, बाजीराव रस्ता ते न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड. १० : रोटरी क्लब. ग्रामीण शाळा विकास अभियान. उद्घाटन हस्ते : ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर. स्थळ : भैरवनाथ विद्यामंदिर, वराळे, तळेगाव. ४ : दीनानाथ मंगेशकर रूग्णालय. प्रसूपिूर्व व्यायाम विषयावर मार्गदर्शन. स्थळ : स्त्रीरोग ओपीडी, मंगेशकर रूग्णालय. ४ : रूपी संघर्ष समिती. ठेवीदारांचा मेळावा. स्थळ : सारसबाग. ४ : बळीराजा मासिक. जीएम पिके विषयावर व्याख्यान. वक्ते : अजित नरदे. स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हॉल, विशाल सह्याद्री भवन, टिळक रोड. ५ : गौरव ग्रंथ प्रकाशन. हस्ते : नानासाहेब ठाकरे, भाई वैद्य. स्थळ : नाथ पै सभागृह, सानेगुरूजी स्मारक, सिंहगड रस्ता. ६ : रानजाई. कवितासंग्रहाचे प्रकाशन. हस्ते : स्वप्निल पोरे. स्थळ : साने गुरूजी सभागृह, साधना मिडिया सेंटर, शनिवार पेठ. ६ : इंडियन मेडिकल असोसिएशन. आरोग्यदीप दिवाळी अंकाचे प्रकाशन. स्थळ : डॉ. नीतू मांडके सभागृह, टिळक रोड. ६ : ज्योतिष विद्या प्रसारक मंडळ. निवडणुकीचे भाकित व्याख्यान. स्थळ : उद्यान प्रसाद कार्यालय, सदाशिव पेठ. ६ : पुण्यभूषण फांऊडेशन. दिवाळी अंकाचे प्रकाशन. स्थळ : एस. एम. जोशी फांऊडेशन, नवी पेठ. ६ : ब्रााण जागृती सेवा संघ : संघटनेचे उद्घाटन. स्थळ : लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ. ६ : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी. व्याख्यान. विषय : रानडे, गोखले, महात्मा गांधी. वक्ते : अरूण टिकेकर. स्थळ : गांधीभवन, कोथरूड. ६ : गिरीप्रेमी. एव्हरेस्ट मोहिमेवरील पुस्तकाचे प्रकाशन. स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रोड.