धोनी िनवृत्ती
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
धोनीने िनवृत्ती स्वीकारण्याचे कारण स्पष्ट करण्याचे टाळले
धोनी िनवृत्ती
धोनीने िनवृत्ती स्वीकारण्याचे कारण स्पष्ट करण्याचे टाळलेमेलबोनर् : भारतीय वन-डे संघाचा कणर्धार महेंद्रिसंग धोनीने गुरुवारी संघाच्या जसीर् अनावरण प्रसंगी कसोटी िक्रकेटमधून िनवृत्ती स्वीकारण्याचे कारण स्पष्ट करण्याचे टाळले. ऑस्ट्रेिलया व इंग्लंड यांचा समावेश असलेल्या ितरंगी मािलकेपूवीर् जसीर् अनावरण समारंभात धोनी नवा कसोटी कणर्धार िवराट कोहली व अन्य सहा िक्रकेटपटू व्यासपीठावर उपिस्थत होते. धोनीने िनवृत्तीबाबत बोलण्याचे टाळले व मायक्रोफोन िवराटकडे सोपिवला. ३३ वषीर्य धोनीने ऑस्ट्रेिलयािवरुद्ध मेलबोनर्मध्ये अिनिणर्त संपलेल्या ितसर्या लढतीनंतर कसोटी िक्रकेटमधून िनवृत्ती जाहीर केली. धोनीच्या िनणर्याचे सवार्ंना आश्चयर् वाटले. धोनी भारताचा सवार्ंत यशस्वी कसोटी कणर्धार ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ६० सामने खेळले. त्यापैकी २७ सामन्यांत िवजय िमळिवला तर १८ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. १५ सामने अिनिणर्त संपले. (वृत्तसंस्था)