शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सिडनी कसोटीपूर्वी मायदेशी परतणार धोनी

By admin | Updated: January 2, 2015 02:07 IST

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा महेंद्रसिंह धोनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी मायदेशी परतू शकतो.

सिडनी : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा महेंद्रसिंह धोनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी मायदेशी परतू शकतो. मेलबर्न कसोटीनंतर धोनीने निवृत्ती जाहीर केली होती आणि तो संघासह सिडनीतही दाखल झाला होता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) धोनी कसोटी संपेपर्यंत थांबेल की नाही, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तानुसार धोनी सिडनी कसोटीपूर्वीच मायदेशी परतणार आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने ‘धोनीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य असून, त्याने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको होती,’ असे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, ‘‘मालिकेच्या मध्यांतरालाच निवृत्ती घेण्याच्या धोनीच्या निर्णयाने मी हैराण आहे. तो मालिका संपल्यानंतरही तसे करू शकला असता.’’ (वृत्तसंस्था)