अॅडिलेड : ‘गोलंदाजी संयोजनाबाबत परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ,’ असे उत्तर देत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने भारतीय गोलंदाजीबाबत थेट उत्तर देण्याचे टाळले. विश्वचषकात भारतीय गोलंदाजीचे संयोजन कसे असेल? असा सवाल विचारताच धोनी म्हणाला, ‘परिस्थिती आणि विकेट पाहून याविषयी निर्णय घेऊ.’ अखेरच्या सराव सामन्यानंतर फलंदाज आणि गोलंदाजांच्या कामगिरीवर धोनीने समाधान व्यक्त केले.
धोनीने गोलंदाजांबाबत चर्चा करण्याचे टाळले
By admin | Updated: February 11, 2015 01:40 IST