शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची आकांक्षा; तर केरळचा साजन सर्वोत्कृष्ट खेळाडू

By admin | Updated: February 16, 2015 02:44 IST

१४ दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशातील ९ हजार खेळाडूंनी ४१२ विविध क्रीडाप्रकारांत १,३६३ पदकांसाठी एकमेकांविरुद्ध झुंज दिली

तिरुअनंतपुरम : महाराष्ट्राची जलपरी आकांक्षा व्होराला महिलांमध्ये; तर केरळचा जलतणपटू साजन प्रकाशला पुरुष गटात ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित करण्यात आले. १४ दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशातील ९ हजार खेळाडूंनी ४१२ विविध क्रीडाप्रकारांत १,३६३ पदकांसाठी एकमेकांविरुद्ध झुंज दिली. आकांशा महाराष्ट्रात परतल्यामुळे तिच्या वतीने पुरस्कार महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व पथकप्रमुख अ‍ॅड. धनंजय भोसले यांनी स्वीकारला. ला रांची येथे २०११ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. महाराष्ट्राला या स्पर्धेत ३० सुवर्ण, ४३ रौप्य व ५० कास्यपदके जिंकून चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शनिवारी सायंकाळी झालेल्या समारोपात सहभागी सर्व खेळाडूंनी एकत्रित संचलन केले. संचलनाचा पहिला मान यजमान केरळ संघाला मिळाला. चौदा दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पेटविण्यात आलेली क्रीडाज्योत विझविण्यात आली. समारोपाच्या घोषणेनंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ध्वज उतरवून पुढील स्पर्धा आयोजन करणाऱ्या गोवा राज्याच्या प्रतिनिधींकडे सोपविण्यात आला. कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, केरळचे राज्यपाल, निवृत्त न्यायाधीश पी. सदाशिवम, केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी, भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे पदधिकारी आणि केरळसह देशातील आजी-माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. (वृत्तसंस्था)