शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली उपांत्य फेरीत

By admin | Updated: December 23, 2015 23:46 IST

भारताचा वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद ७० धावादेखील झारखंडला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत

बंगळुरू : भारताचा वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद ७० धावादेखील झारखंडला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. दिल्लीने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत झारखंडवर ९९ धावांनी दणकेबाज विजय मिळविताना दिमाखात उपांत्य फेरी गाठली. अष्टपैलू कामगिरी करणारा पवन नेगी सामनावीर ठरला.प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने ५० षटकांत २२५ धावा केल्या. त्यांच्याकडून नितीश राणा याने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले, तर पवन नेगी ३८ धावांवर नाबाद राहिला. कर्णधार गौतम गंभीर २० चेंडूंत २० धावा काढून धावबाद झाला. झारखंडकडून राहुल शुक्लाने ६० धावांत ३, तर वरुण अ‍ॅरॉन आणि अंकित डबास यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.प्रत्युत्तरात झारखंडचा संघ ३८ षटकांत १२६ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून धोनीने १०८ चेंडूंत ५ चौकार, ४ षटकारांसह ७० धावांची नाबाद खेळी केली; परंतु दुसऱ्या बाजूने त्याला तोडीची साथ मिळू शकली नाही. झारखंडच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. झारखंडची सुरुवात खराब झाली आणि सहाव्या षटकात ९ धावा धावफलकावर असतानाच त्यांनी ४ फलंदाज गमावले होते. धोनीशिवाय कुशाल सिंह (११) व डबास (१६) हेच दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले. दिल्लीकडून सुबोध भाटीने ४ व नवदीप सैनी याने ३ व ईशांत शर्माने २ गडी बाद केले.त्याआधी दिल्लीकडून एकही फलंदाज अर्धशतक ठोकू शकला नाही; परंतु त्यांच्या आघाडीच्या आठ फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. नितीश राणा याने ७६ चेंडूंत ५ चौकारांसह सर्वाधिक ४४ धावा केल्या. सामनावीर पवन नेगीने १६ चेंडूंत ३ चौकार, ३ षटकारांसह नाबाद ३८ धावा केल्या. (वृत्तसंस्था) >> संक्षिप्त धावफलकदिल्ली : ५० षटकांत सर्व बाद २२५. (एन. राणा ४४, पवन नेगी ३८, ऋषभ पंत २४, शिखर धवन २७. वरुण अ‍ॅरॉन २/४३, राहुल शुक्ला ३/६०, अंकित डबास २/४५)झारखंड ३८ षटकांत सर्व बाद १२६. (महेंद्रसिंह धोनी नाबाद ७०, डबास १६. सुबोध भाटी ४/२१, ईशांत शर्मा २/२१, नवदीप सैनी ३/३१, नेगी १/२१).