शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

दिल्ली डेअरडेव्हिलचा गुजरात लायन्सवर दिमाखदार विजय

By admin | Updated: May 3, 2016 23:21 IST

दिल्ली डेअरडेव्हिल्स 2 गड्यांच्या मोबदल्यात गुजरात लायन्सनं दिलेलं 149 धावांचं आव्हान पार करून दिमाखदार विजय मिळवला आहे

ऑनलाइन लोकमत

राजकोट, दि. 3- दिल्ली डेअरडेव्हिल्स 2 गड्यांच्या मोबदल्यात गुजरात लायन्सनं दिलेलं 149 धावांचं आव्हान पार करून दिमाखदार विजय मिळवला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सनं 17. 2 षटकांत 2 गडी गमावून 150 धावा केल्या आहेत. डी कॉकनं चांगली खेळी करत 42 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकार लगावत 45 धावा कुटल्या आहेत. तर आर. आर. पंत 40 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकार खेचत 69 धावा करून तंबूत माघारी परतला आहे.सॅमसननं नाबाद खेळत 13 चेंडूंत 1 चौकार आणि 1 षटकार लगावत 19 धावा केल्या आहेत. ड्युमिनीनं नाबाद 7 चेंडूंत 2 चौकार खेचत 13 धावा केल्या आहेत. गुजरात लायन्सकडून दिनेश कार्तिक आणि जडेजा दमदार फलंदाजीच्या जोरावर गृहमैदानावर निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावां केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरवातीपासूनच अचूक मारा करत गुजरातच्या तगड्या फलंदीजीला बांधून ठेवले. स्मिथ(१५) - मॅक्युलम(१) -फिंच (५) या स्फोटक फंलदाजांना ४ षटकातचं माघारी झाडण्यात दिल्लीला यश आले.
 आघाडीची फळी लवकर बाद झाल्यानंतर रैना-कार्तिकने संयमी धावसंख्या वाढवली. रैना कार्तिक जाडीने ७ षटकात ५१ धावांची भागीदारी केली. रैना धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात २४ धावावर बाद झाला. कार्तिकने चिवट फलंदाजी करताना ५ चौकारांच्या मदतीने ४३ चेंडूत ५३ धावांची उपउक्त खेळी केली. कार्तिक बाद झाल्यानंतर फॉक्नरही(७) स्वस्तात बाद झाला. जडेजाने ४ चौकार आणि १ षटकार लगावत २६ चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केली.  
 दिल्लीतर्फे नदीमने २ फलंदाजांना बाद केले. मॉरिस, झहीर खान, मिश्रा आणि शमीने प्रत्येकी १ फलंदाजांना बाद केले.