शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दीपा राठोड, तात्यासाहेब साठे वेगवान धावपटू

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

सोलापूर: सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जय जवान जय किसान सैनिकी शाळेच्या मैदानावर झालेल्या सुशीला आबुटे चषक जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत तात्यासाहेब साठे व दीपा राठोड हे वेगवान धावपटू ठरले़

सोलापूर: सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जय जवान जय किसान सैनिकी शाळेच्या मैदानावर झालेल्या सुशीला आबुटे चषक जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत तात्यासाहेब साठे व दीपा राठोड हे वेगवान धावपटू ठरले़
या स्पर्धेचे उद्घाटन महापौर सुशीला आबुटे, रामचंद्र आबुटे, क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले, सुभाष चव्हाण, अनिल आबुटे, सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश पवार, सचिव राजू प्याटी, अनिल पाटील, रमेश यादवाड, चेतन धनवडे आदींच्या उपस्थितीत झाले़
यासाठी दशरथ गुरव, आबा नवले, रवी राठोड, सूर्या लिंगडे, तानाजी राठोड, संजय शिंदे, गणेश बागल, संतोषी देशमुख, धनश्री गुंड, विजयालक्ष्मी प्याटी यांनी परिश्रम घेतले़ (क्रीडा प्रतिनिधी)
स्पर्धेचा निकाल असा-
१४ वर्षे (१०० मी़धावणे)- ज्ञानेश्वर प्रक्षाळे, पूनम चव्हाण़
१६ वर्षे- शंकर जाधव, राधा जाधव़
१८ वर्षे- हनुमंत जाधव, आरती साळुंखे़ २० वर्षे- तात्यासाहेब साठे, दीपा राठोड़
१६ वर्षे (२०० मी़ धावणे)- सचिन हाके, शिरीषा सज्जऩ
१८ वर्षे (२०० मी़ धावणे)- निखिल शहाणे, दीपिका पवाऱ १६ वर्षे (४०० मी़ धावणे)- प्रवीण प्रक्षाळे, मोनाली रेवंडे़
१८ वर्षे (४०० मी़ धावणे)- शैलेश जाधव, वासंती राऊत़ २० वर्षे (४०० मी़ धावणे)- निखिल शहाणे, दीपिका पवाऱ १८ वर्षे (८०० मी़ धावणे)- सचिन निळे, कोमल जगदाळे़ २० वर्षे (८०० मी़धावणे)- गणेश इंगोले, नीलाबाई इमडे़ १६ वर्षे (१००० मी़ धावणे)- प्रवीण प्रक्षाळे, मोहसिना गवंडी़
१४ वर्षे (६०० मी़ धावणे)- प्रदीप गायकवाड, पल्लवी जगदाळे़
१८ वर्षे (१५०० मी़ धावणे)- सचिन निळे, कोमल जगदाळे़ २० वर्षे (१५०० मी़ धावणे)- किरण चव्हाण़
फोटोओळी-
सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर सुशीला आबुटे़ त्यावेळी भाग्यश्री बिले, रामचंद्र आबुटे, सुभाष चव्हाण, सुरेश पवार, राजू प्याटी, अनिल कुरले़