शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दीपा कर्माकर तंदुरुस्त, लक्ष आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्याचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:35 IST

दीपा कर्माकर तंदुरुस्त झाली असून पुढील आठवड्यात राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणार आहे. मात्र राष्ट्रकूल स्पर्धेत ती सहभागी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.

कोलकात्ता : दीपा कर्माकर तंदुरुस्त झाली असून पुढील आठवड्यात राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणार आहे. मात्र राष्ट्रकूल स्पर्धेत ती सहभागी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. दीपाचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी याबाबतीत कोणतीही घाई करणार नसल्याचे सांगितले. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त नंदी म्हणाले, की याबाबतचा निर्णय दीपाची प्रगती पाहिल्यानंतरच घेतला जाणार आहे.मार्च महिन्यात याबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर एप्रिल २०१८ मध्ये होणा-या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत दीपाच्या सहभागाबात त्यांनी सकारात्मक संकेत दिले आहे. दीपाचे लक्ष्य आशियाई खेळच असणार आहे हे ही त्यांनी स्पष्ट केले.नंदी म्हणाले,‘ मी तिची प्रग्रती पाहूनच निर्णय घेणार आहे. मात्र यात कोणतीही घाई केली जाणार नाही. ती जर तंदुरुस्त असेल तरी ती गोल्ड कोस्ट मध्ये निश्चित सहभागी होईल.’

टॅग्स :Sportsक्रीडा