देबोराहला सुवर्ण
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST
नवी दिल्ली: भारताच्या देबोराहने ट्रॅक एशिया कप-2014 मध्ये महिला एलिट गटामध्ये 500 मी़ टाईम ट्रायलचे सुवर्णपदक पटकावल़े अंदमान तथा निकोबारच्या या सायकलिस्टने 37़250 सेकंदात हे अंतर पूर्ण केल़े कजाकिस्तानच्या तातयाना जेडेनेप्रयानोवाने कांस्यपदक पटकावल़े