शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

करोडपती मेस्सी म्हणतो, ब्राझीलमध्ये भाड्याचे घर महागडे

By admin | Updated: June 13, 2014 04:35 IST

भाड्याने घर घेणे मोठ्या प्रमाणावर महागात पडत असल्याचे अर्जेंटिनाचा प्रसिद्ध आणि सर्वांत श्रीमंत फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने म्हटले आहे

ब्राझील : भाड्याने घर घेणे मोठ्या प्रमाणावर महागात पडत असल्याचे अर्जेंटिनाचा प्रसिद्ध आणि सर्वांत श्रीमंत फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने म्हटले आहे.साओ पावलो येथील एका स्थानिक आॅनलाइन वृत्तपत्राने छापलेल्या माहितीनुसार, मेस्सी याने बेलो होरीजोंटे शहरालगत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त परिवाराला वास्तव्य करता यावे यासाठी घर भाड्याने घेण्याचे ठरवले होते. त्या घराचे भाडे ६७ हजार ६०० डॉलर दरमहिन्याला आहे. मात्र त्यासाठी लागणारा खर्च पाहता त्याने या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. सध्या त्याचा ज्या बार्सिलोना क्लबसोबत करार आहे त्यापोटी त्याला वार्षिक २.७ करोड डॉलर्सची कमाई होत आहे. मात्र सध्या ब्राझील शहरातील जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याचेही वास्तव आहे. त्या घरामध्ये ७ आलिशान खोल्या, १३ विश्रांती गृहे आणि ८६ हजार स्क्वेअरफूट मोकळी जागा तलावाच्या भोवती. या स्पर्धेसाठी अर्जेंटीनाचा संघ बेलो हॉरिझॉँटे या तिसऱ्या क्रमांच्या ब्राझीलच्या मोठ्या शहरात वास्तव्यास आहे. (वृत्तसंस्था)