शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

श्रेय हिंगीसलाच... बीबीसीचे ट्विट

By admin | Updated: July 14, 2015 02:52 IST

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससोबत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक कामगिरीचे

नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससोबत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक कामगिरीचे भारतासह जगभरात कौतुक होत आहे. असे आनंदाचे वातावरण असताना बीबीसीने मात्र नव्या वादाला जन्म घातलाय. त्यांनी आपल्या टिष्ट्वटर अकाउंटवर या विजयाचे श्रेय केवळ मार्टिना हिंगीसलाच दिले. चषक पटकावल्यानंतर ब्रिटिश चॅनलने टिष्ट्वटमध्ये लिहिले होते, की‘हिंगीसने जिंकला विम्बल्डन चषक’. त्यानंतर लगेच भारताच्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी टिष्ट्वट केले. ही चूक सुधारून त्यांनी ‘बरोबरच सानिया मिर्झानेही!’ असे लिहिले. इराणींच्या या टिष्ट्वटनंतर सोशल नेटवर्किंग साईटवर ४११ लोकांनी टिष्ट्वट केले. त्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटने या टिष्ट्वटला टाइमलाइनवरून हटविले. (वृत्तसंस्था)