शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी भारतात रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 01:35 IST

भारतात राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जानेवारी २०२२ मध्ये चंदीगड येथे होणार असून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या स्पर्धेत येथील पदकांची प्रतिस्पर्धी देशांच्या रँकिंगसाठी जाहीर होणाºया अंतिम तालिकेत समावेश करण्यात येईल.

लंडन : भारतात राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जानेवारी २०२२ मध्ये चंदीगड येथे होणार असून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या स्पर्धेत येथील पदकांची प्रतिस्पर्धी देशांच्या रँकिंगसाठी जाहीर होणाºया अंतिम तालिकेत समावेश करण्यात येईल. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) याची माहिती देताना म्हटले की, ‘दोन्ही स्पर्धांतील पदकांचा राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारोप समारंभानंतर एका आठवड्याने अंतिम तालिकेत समावेश करण्यात येईल.’सीजीएफने स्पष्ट केले की, ‘२१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.’ या निर्णयाकडे भारताचा मोठा विजय म्हणून बघण्यात येत आहे. भारताने नेमबाजीला वगळण्यात आल्यानंतर २०२२ बर्मिंगहॅम खेळावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.सीजीएफने स्पष्ट केले की, ‘भारतात राष्ट्रकुल तिरंदाजी व नेमबाजी अजिंक्यपदचे आयोजन २०२२ मध्ये होईल. यासोबत जुळलेल्या प्रकरणाला सीजीएफच्या कार्यकारी बोर्डाने मंजुरी दिली.’ या दोन्ही स्पर्धांचे आयोजन चंदीगडमध्ये जानेवारी २०२२ मध्ये होईल, तर राष्ट्रकुल स्पर्धा २७ जुलै ते ७ आॅगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहे.सीजीएफतर्फे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘या निर्णयामुळे स्पष्ट झाले की, चंदीगड २०२२ व बर्मिंगहॅम २०२२ वेगवेगळ्या राष्ट्रकूल स्पर्धा असतील. याचा अर्थ बर्मिंगहॅम स्पर्धेनंतर एका आठवड्याने सीजीएफ पदक तालिका जाहीर करेल. त्यात चंदीगड २०२२ राष्ट्रकूल नेमबाजी व तिरंदाजी चॅम्पियनशिपमधील पदकांचा प्रतिस्पर्धी देशांच्या वैध मानांकनाच्या रुपाने जाहीर करण्यात येईल.’ (वृत्तसंस्था)