शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

अंजली भागवत, रासक्निहा करणार आॅलिम्पिकमध्ये समालोचन

By admin | Updated: July 11, 2016 21:37 IST

प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत आणि हॉकी संघाचा कर्णधार वीरेन रासकिन्हा हे रिओ आॅलिम्पिकसाठी स्टार स्पोर्टस् हिंदी चॅनेलवर हिंदीतून समालोचन करणार आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11- प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत आणि हॉकी संघाचा कर्णधार वीरेन रासकिन्हा हे रिओ आॅलिम्पिकसाठी स्टार स्पोर्टस् हिंदी चॅनेलवर हिंदीतून समालोचन करणार आहेत. याची घोषणा सोमवारी करण्यात आली.अर्जुन पुरस्कारप्राप्त रासकिन्हा याने भारताकडून १८0 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याने अ‍ॅथेन्स आॅलिम्पिक २00४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अंजली भागवत २00२ मध्ये दहा मीटर एअर रायफलमध्ये जगातील नंबर वन नेमबाज बनली होती. तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५५ सुवर्ण, ३५ रौप्य आणि १६ कास्यपदके जिंकली आहेत.या दोघांशिवाय हिंदी समालोचकांच्या पॅनलमध्ये अन्य तज्ज्ञ भारतीय डेव्हिस चषक प्रशिक्षक नंदन बाळ, माजी पहिलवान जगदीश कालीरमन, भारतीय तिरंदाज प्रशिक्षक संजीव, माजी बॅडमिंटनपटू निर्मला कोटनीस, जिम्नॅस्ट पूजा सुर्वे आणि माजी बॉक्सर राजकुमार सांगवान यांचाही समावेश आहे.