शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले?
2
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
3
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
4
"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?
5
अनुष्का शर्माच्या शेजारची महिला ऋषभ पंतला म्हणाली 'स्टुपिड'? viral video मुळे चर्चांना उधाण
6
चंदीगडमध्ये कोरोनामुळे 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी आला होता रिपोर्ट पॉझिटिव्ह; रुग्णालयांत अलर्ट जारी
7
Sheikh Hasina: 'रक्तपात टाळायचा असेल, तर...'; शेख हसीनांनी कुणाच्या सांगण्यावरून सोडलं पंतप्रधान पद?
8
भारतात नवाब होते, तेव्हा हिरे जड-जवाहिर घेऊन विमानाने पाकिस्तानात गेलेले; आता शिपायाएवढीही....
9
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
10
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
11
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद; LIC वधारले, तर ITC ला फटका!
12
सर्पदंशाने १९ वेळा मृत्यू झालेला शेतकरी सापडला जिवंत, म्हणाला, आता मी....  
13
केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही तर लाकडी कंगवा वापरा, स्काल्पला होतील भरपूर फायदे
14
“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ
15
IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम
16
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."
17
पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
18
IndiGo: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी ठरणार!
19
पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव
20
'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर

दोन ‘सुपरस्टार’ एकत्र

By admin | Updated: March 30, 2016 02:49 IST

टी-२० विश्वचषक स्पर्धा अखेरच्या टप्प्यामध्ये आली असून मुंबईत गुरुवारी होणाऱ्या भारत वि. वेस्ट इंडिज सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, त्याआधी बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ

मुंबई : टी-२० विश्वचषक स्पर्धा अखेरच्या टप्प्यामध्ये आली असून मुंबईत गुरुवारी होणाऱ्या भारत वि. वेस्ट इंडिज सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, त्याआधी बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन आणि क्रिकेटचा ‘गॉडझिला’ ख्रिस गेल यांनी एकत्र येताना दमदार पार्टी केली. यानिमित्ताने दोन क्षेत्रातील ‘अँग्री यंग मॅन’ एकत्रित आले.अमिताभ यांनी ट्विटरवर फोटो टाकून गेलसह झालेल्या या भेटीची माहिती दिली. अमिताभ यांनी सांगितले, ‘‘ख्रिस गेल मी दिलेल्या निमंत्रणावरून माझ्या घरी आला. तो माझा चाहता असल्याचे मला ठावूक नव्हते. मी त्याचा योग्य पाहुणचार करताना त्याची पूर्ण काळजी घेतली.’’ या भेटी दरम्यान अमिताभ यांनी गेलला आपले एक पुस्तकही भेट दिले. दुसऱ्या बाजूला गेलने अमिताभ यांना ‘लिजेंड’ असे सांगताना म्हटले, ‘‘अमिताभ खरेखुरे लिजेंड आहेत. घरी निमंत्रित करण्यासाठी आणि शानदार पाहुणचार केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पुस्तक दिल्यासाठीही धन्यवाद. त्यांची इच्छा आहे की, उपांत्य फेरीत मी शतक ठोकावं मात्र सामना भारताने जिंकावा.’’ (वृत्तसंस्था)