शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कोलंबियाची ब्राझीलला ‘किक’

By admin | Updated: June 19, 2015 02:21 IST

कोलंबिया संघाने धक्कादायक निकालाची नोंद करताना सर्वाधिक पाच वेळचे विश्वविजेत्या बलाढ्य ब्राझील संघाला धक्का देत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत

सँटियागो : कोलंबिया संघाने धक्कादायक निकालाची नोंद करताना सर्वाधिक पाच वेळचे विश्वविजेत्या बलाढ्य ब्राझील संघाला धक्का देत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत खळबळ माजवली. कोलंबियाने ब्राझीलला १-० असा धक्का दिला. विशेष म्हणजे ब्राझीलचा स्टार व हुकमी खेळाडू नेयमार याला धसमुसळ्या खेळामुळे पंचांनी थेट लाल कार्ड दाखवले. तसेच कोलंबियाचा स्ट्राईकर कार्लोस बाका यालादेखील रेड कार्ड दाखविण्यात आले.‘क’ गटात झालेल्या अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. परंतु, कोलंबियाने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना निर्णायक गोलाच्या जोरावर बाजी मारली. जैसन मुरीलो याने ३६व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल करताना कोलंबियाला १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला आघाडी कायम राखल्यानंतर कोलंबियाने अखेरपर्यंत भक्कम बचाव करताना ब्राझीलचे आक्रमण रोखले आणि एकमेव गोलच्या जोरावर मिळवलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवताना सनसनाटी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. यामुळे काही वेळ वातावरण तंग झाले होते. या वेळी ब्राझीलियन स्टार नेयमारला रेड कार्डला सामोरे जावे लागले. तर, कोलंबियाचा स्ट्रायकर कार्लोसलाही रेड कार्ड दाखविण्यात आले. (वृत्तसंस्था)