सिडनी : क्रिकेटविश्वात ‘चोकर्स’ नावाने प्रसिद्ध असलेल्या द. आफ्रिकेने हा डाग पुसताना वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेचे कडवे आव्हान सहजरीत्या परतावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. स्पर्धा इतिहासामध्ये पहिल्यांदाच बाद फेरीतील सामना जिंकताना आफ्रिकेने थेट उपांत्य सामन्यात धडक मारली. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या लंकेच्या संगकाराला जखडवून ठेवण्याची निर्णायक कामगिरी केलेल्या आफ्रिकेने अचूक गोलंदाजीच्या जोरावर बाजी मारली. - वृत्त/९
‘चोकर्स’ नव्हे ‘क्रॅकर्स’
By admin | Updated: March 19, 2015 01:28 IST