शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

चिली कांगारूवर दबाव ठेवणार?

By admin | Updated: June 13, 2014 04:33 IST

आॅस्ट्रेलियाने जर मार्चमध्ये इक्वाडोरविरुद्ध लंडनमध्ये आपल्या विश्वचषकाच्या सराव सामन्याची पुनरावृत्ती केली

कुईआबा : आॅस्ट्रेलियाने जर मार्चमध्ये इक्वाडोरविरुद्ध लंडनमध्ये आपल्या विश्वचषकाच्या सराव सामन्याची पुनरावृत्ती केली, तर या संघाचा चिलीविरुद्ध शुक्रवारी होणारा ‘ब’ गटातील सामना जबरदस्त रोमहर्षक होण्याची शक्यता आहे. आॅस्ट्रेलिया आणि चिली हे संघ चार वेळेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यात चिलीने तीन वेळेस विजय मिळवला आहे तर या दोन संघांतील एक सामना ड्रॉ राहिला आहे. त्यामुळे ब्राझील येथे होणाऱ्या विश्वचषक लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध चिली संघाचे पारडे खूपच जड आहे.तथापि, मार्च महिन्यात इक्वाडोरविरुद्ध आॅस्ट्रेलियाने सराव सामन्यात खूपच चांगली कामगिरी केली होती आणि संघाने सुरुवातीलाच ३-0 अशी आघाडी घेतली होती. तथापि, नंतर इक्वाडोरने जबरदस्त मुसंडी मारताना हा सामना ४-३ असा जिंकला होता; परंतु आॅस्ट्रेलियाच्या या कामगिरीने त्यांच्याकडून ब्राझीलमध्ये चांगल्या कामगिरीच्या आशा उंचावल्या आहेत. चिलीने क्वॉलीफाइंग राऊंडमध्ये १६ सामन्यांत २९ गोल केले आहेत आणि दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना आणि कोलंबियानंतर ते तिसऱ्या स्थानावर राहिले होते. चिलीसाठी या सामन्यात स्ट्रायकर एडुराडो वार्गस आणि मिडफिल्डर आरटुरो विदाल यांनी प्रत्येकी ५ गोल केले होते. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाचा संघ टीम काहील यावर सर्वाधिक अवलंबून आहे. काहीलने राष्ट्रीय संघाकडून ६८ सामन्यांत विक्रमी ३२ गोल केले आहेत. या गटात गत चॅम्पियन स्पेन आणि उपविजेता हॉलंड यांचा समावेश असल्यामे आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात चिलीचा प्रयत्न हा सामना जिंकून पूर्ण ३ गुण वसूल करण्याचा असणार आहे. चिलीचा संघ त्यांच्याच उपखंडात खेळत आहे; परंतु कुईआबा येथील वातावरण लेटिन अमेरिकेच्या अपेक्षेपक्षा युरोपशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे चिलीला उद्याच्या लढतीत घरच्या वातावरणासारखी येथील स्थिती नसणार आणि त्याचा परिणामही त्यांच्या खेळावर होऊ शकतो. (वृत्तसंस्था)