शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

चेन्नईला वगळलेले नाही : ठाकूर

By admin | Updated: November 20, 2015 03:31 IST

पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी विश्व टी-२० क्रिकेट स्पर्धेपूर्वी चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमला काही अडचणींना सामोरे जावे लागत असले, तर चेन्नईचा आयोजन स्थळांमध्ये

मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी विश्व टी-२० क्रिकेट स्पर्धेपूर्वी चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमला काही अडचणींना सामोरे जावे लागत असले, तर चेन्नईचा आयोजन स्थळांमध्ये समावेश असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पुढील वर्षी ११ मार्चपासून प्रारंभ होणाऱ्या स्पर्धेच्या तयारीबाबत बीसीसीआयच्या बैठकीनंतर ठाकूर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘आम्ही याबाबत सविस्तर चर्चा केली. काही केंद्रांना २५ आॅगस्टपर्यंत सज्ज असल्याचा अहवाल देण्याची सूचना करण्यात आली होती, पण आम्हाला अद्याप त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमबाबत काही अडचणी आहे. आम्ही त्याबाबतचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.’ (वृत्तसंस्था)