शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकमधील बदलाने वातावरणावर परिणाम होईल

By admin | Updated: February 8, 2017 23:47 IST

भविष्यात आॅलिम्पिकसाठी आयएसएसएफ अ‍ॅथलिट आयोगाच्या मिश्र संघाच्या शिफारशीला वैश्विक संस्थेने मान्यता दिल्यास त्याचा नेमबाजीच्या वातावरणाला जोरदार धक्का बसेल

नवी दिल्ली : भविष्यात आॅलिम्पिकसाठी आयएसएसएफ अ‍ॅथलिट आयोगाच्या मिश्र संघाच्या शिफारशीला वैश्विक संस्थेने मान्यता दिल्यास त्याचा नेमबाजीच्या वातावरणाला जोरदार धक्का बसेल, असे आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त नेमबाज गगन नारंगने म्हटले.या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भारताचा एकमेव वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णविजेता अभिनव बिंद्रा याच्या अध्यक्षतेखालील आयएसएसएफ अ‍ॅथलिट समितीने आॅलिम्पिकसाठी संमिश्र सांघिक स्पर्धेची शिफारस केली आहे.पॅनलने डबल ट्रॅप पुरुष स्पर्धेच्या जागी मिश्र ट्रॅप स्पर्धा याशिवाय ५० मीटर प्रोन पुरुष स्पर्धेला मिश्र एअर रायफल स्पर्धा आणि ५० मीटर पिस्टल स्पर्धेला मिश्रित एअर पिस्टल स्पर्धेत परिवर्तित करण्याची मागणी केली आहे.

नारंग म्हणाला, ‘‘नेमबाजी खेळाच्या वातावरणाला या तीन स्पर्धांच्या आॅलिम्पिकमधून हटवल्यास मोठा धक्का बसेल.’’ तथापि, नारंग याविषयी दु:खी नसून तो ते अवलंबण्यास तयार आहे. याविषयी सविस्तर सांगताना नारंग म्हणाला, ‘‘पूर्ण जगात प्रोन स्पर्धा खूप लोकप्रिय आहे आणि ते हटवल्यास जे नेमबाज फक्त प्रोनमध्येच नेमबाजी करीत आहेत, ते बाहेर होतील. त्याचप्रमाणे ५० मीटर प्रोन आणि ५० मीटर पिस्टलसाठी आवश्यक साहित्य तयार करणाऱ्या कंपन्यांना ते साहित्य बंद लागेल.’’