शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

केकेआरपुढे ‘सुपर शो’ रोखण्याचे आव्हान

By admin | Updated: May 3, 2017 00:43 IST

सलग तीन सामने जिंकल्यानंतर एक पराभव स्वीकारावा लागल्यामुळे सावध झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सला बुधवारी मनोधैर्य

कोलकाता : सलग तीन सामने जिंकल्यानंतर एक पराभव स्वीकारावा लागल्यामुळे सावध झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सला बुधवारी मनोधैर्य उंचावलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंटच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीत विजय मिळवत आयपीएलच्या दहाव्या पर्वात प्ले आॅफमधील स्थान निश्चित करण्यात केकेआर संघ उत्सुक आहे. केकेआरची आतापर्यंतची स्पर्धेतील वाटचाल शानदार आहे. त्यांनी १० पैकी ७ सामन्यांत विजय मिळवत १४ गुणांची कमाई केली आहे. बुधवारच्या लढतीत त्यांनी विजय मिळवला तर त्यांचा प्ले आॅफमधील प्रवेश निश्चित होईल. गेल्या १० दिवसांमध्ये तीन सामने जिंकणाऱ्या केकेआरचा विजयरथ सनरायजर्स हैदराबाद संघाने रोखला होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ या पराभवातून बोध घेत चुका सुधारण्यास प्रयत्नशील आहे. सुपरजायंट संघाबाबत विचार करता रॉयल चॅलेंजर्स व गुजरात लायन्सचा पराभव केल्यानंतर हा संघ विजयाची हॅट््ट्रिक नोंदवण्यास उत्सुक आहे. १० सामन्यांत १२ गुणांची कमाई करणारा पुणे संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. ‘जर-तर’चा फेरा टाळण्यासाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे, याची स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील संघाला चांगली कल्पना आहे.(वृत्तसंस्था)स्टोक्सला गवसला सूरबेन स्टोक्सला सूर गवसल्यामुळे पुणे संघात नवा उत्साह संचारला असून केकेआरला झूंज देण्यास तयार आहे. लायन्सविरुद्ध पुणे येथे सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत  इंग्लंडच्या या अष्टपैलूने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाला  विजय मिळवून दिला.