शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कार्लोस ब्रेथवेट वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो

By admin | Updated: April 3, 2016 23:05 IST

कार्लोस ब्रेथवेटने ने सलग ४ षटकार लगावत त्यावर कळस बांधण्याच काम त्याने चोख बजावल. त्यामुळे टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या विजयाचा खरा मानकरी तोच आहे

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. ३ - इंग्लंडने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरवात निराशजनक झाली पण मर्लोन सॅम्युअल्सने नाबाद ८५ धावांची खेळी करत विजयचा पाया रचला आणि कार्लोस ब्रेथवेटने ने सलग ४ षटकार लगावत त्यावर कळस बांधण्याच काम त्याने चोख बजावल. त्यामुळे टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या विजयाचा खरा मानकरी ठरला आहे. विंडिजला विजयासाठी शेवटच्या षटकात १९ धावांची गरज असताना स्ट्राइकवर कार्लोस ब्रेथवेटने होता. तो नुकताज मैदानावर आला होता त्यामुळे त्याला स्थरावयालाही वेळ नव्हता. त्यांने विंडिजचिया गोलंदाजीवर आक्रमण करताना शेवटच्या ४ चेंडूवर चार षटकार लगावत अश्याक्याप्राय विजय मिळवला.

त्यापुर्वी गोलंदाजी करतानाही कार्लोस ब्रेथवेटनेने आपली कमाल दाखवली होती. त्याने आपल्या ४ षटकाच्या गोलंदाजीत २३ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. त्याने रुट, बटलर आणि डेविड विलेला बाद करत विंडिजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. > वेस्ट इंडिज फलंदाजीच्या शेवटच्या १२ चेंडूचा थरार

- वेस्ट इंडिजला विजयासाठी १२ चेंडूत २७ धावांची गरज- १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॅम्युअल्सने खेचला खणखणीत चौकार, दुसऱया चेंडूवर एक धाव, तिसऱया चेंडूवर पुन्हा एक धाव, चौथ्या चेंडूवर एक धाव, पाचव्या चेंडूवर एक धाव आणि सहाव्या चेंडू निर्धाव.- वेस्ट इंडिजला विजयासाठी ६ चेंडूत १९ धावांची गरज- २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कालरेस ब्रेथवेटचा खणखणीत षटकार, वेस्ट इंडिजला विजयासाठी ५ चेंडूत १३ धावांची गरज- ब्रेथवेटचा आणखी एक उत्तुंग षटकार, वेस्ट इंडिजला विजयासाठी ४ चेंडूत ७ धावांची गरज- ब्रेथवेटचा लागोपाठ तिसरा षटकार, वेस्ट इंडिजला विजयासाठी केवळ १ धाव गरज- ब्रेथवेट वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो, लागोपाठ चौथा षटकार. रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर चार विकेट्सने विजय.