शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रुनी इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार

By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST

लंडन : वेन रुनी याला आज इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रुनीला आता विश्वचषक स्पर्धेत सुमार कामगिरी करणार्‍या अनुभवहीन संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे.

लंडन : वेन रुनी याला आज इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रुनीला आता विश्वचषक स्पर्धेत सुमार कामगिरी करणार्‍या अनुभवहीन संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे.
इंग्लंडचे प्रशिक्षक राय हॉजसन यांनी म्हटले, तो निश्चितच या पदाचा दावेदार आहे आणि आपल्या कार्याप्रती तो प्रतिबद्ध आहे. तो इंग्लंडच्या कर्णधारपदाचा दबाव सहन करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
हॉजसन यांनी युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेत स्वीत्झर्लंडविरुद्ध होणार्‍या क्वॉलिफायर आणि नॉर्वेविरुद्ध बुधवारी होणार्‍या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी संघाची घोषणा करताना वेन रुनीला कर्णधार नियुक्त करण्यास दुजोरा दिला.
डिफेंडर कॅलम चेंबर्स आणि डॅनी रोस व मिडफिल्डर जॅस कोलबॅक आणि फॅबियन डेल्प यांचा संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. रुनीला स्टीव्हन गेरॉर्डने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधार करण्यात आले आहे. चाहत्यांशी खराब संबंध आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात रेड कार्ड मिळाल्यामुळे त्याच्या स्वभावाविषयी निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हानंतरही या स्ट्रायकला प्रतिष्ठित मानले जाणारे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रुनीला मॅन्चेस्टर युनायटेड संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.
२८ वर्षीय रुनीने चाहत्यांचा आपल्याला पूर्णपणे पाठिंबा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. मैदानावर उतरल्यानंतर आपण फक्त विजय मिळवण्याचाच विचार करतो आणि त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावू इच्छितो, असेही तो म्हणाला.