शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

...तर पाकला दंड होऊ शकतो : शहरयार

By admin | Updated: February 19, 2016 02:51 IST

भारतात पुढील महिन्यात आयोजित टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ सहभागी न झाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पाकला दंड ठोठावू शकते, अशी कबुली पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी दिली.

कराची : भारतात पुढील महिन्यात आयोजित टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ सहभागी न झाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पाकला दंड ठोठावू शकते, अशी कबुली पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी दिली. लाहोरमध्ये मीडियाशी बोलताना शहरयार म्हणाले, ‘‘पाक संघ टी-२० विश्वषकात खेळला नाही तर आयसीसी आमच्या संघाला दंड ठोठावू शकेल. मी पंतप्रधानांच्या सचिवालयाशी बोललो, पण सरकारने टी-२० विश्वचषकासाठी संघ भारतात पाठविण्यास अद्याप मंजुरी दिलेली नाही. आयसीसीकडून आमच्यावर दडपण येत असल्याचे किंवा पंतप्रधानांनी दौऱ्यास मंजुरी प्रदान केल्याचे वृत्त खोडसाळ आहे.’’ ते पुढे म्हणाले, की आम्ही सरकारला मंजुरी आणि सल्ला मागितला आहे. पंतप्रधान कार्यालयाने, आम्ही परिस्थितीची माहिती घेत असून, लवकरच कळविण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही टी-२० विश्वषकात खेळलो नाही तर आयसीसी मोठा दंड आकारेल हे निश्चित.