शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार आगेकूच

By admin | Updated: July 19, 2016 21:27 IST

अर्जुन सिंग, राहुल धर्रा, मानव मधियान आणि विकास चंद या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार विजय मिळवताना एनएससीआय इंडियन क्लासिक ज्युनिअर ओपन स्क्वॉश चॅम्पियनशीप

ज्यु. स्क्वॉश : अमेरिकेच्या चिमुरड्या अनयचा लक्षवेधी खेळ

मुंबई : अर्जुन सिंग, राहुल धर्रा, मानव मधियान आणि विकास चंद या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार विजय मिळवताना एनएससीआय इंडियन क्लासिक ज्युनिअर ओपन स्क्वॉश चॅम्पियनशीप स्पर्धेत १७ वर्षांखालील पात्रता फेरीत विजयी सलामी दिली. त्याचवेळी १३ वर्षांखालील गटात अमेरिकेच्या अनय सावंतने विजयी कूच केली. वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीत अर्जुन सिंगने महाराष्ट्राच्याच मनोजकुमार जैनचा ११-३, ११-३, ११-० असा धुव्वा उडवला. तर राहुलने तामिळनाडूच्या आर्यन स्टीव्ह रीबिनला ११-४, ११-२, ११-२ असे नमवले. मानवने देखील सहज कूच करताना सिध्दार्थ लाठला ११-३, ११-७, ११-४ असे पराभूत केले. विकास चंदने आक्रमक खेळाच्या जोरावर आपल्याच राज्याच्या अर्श नाडकर्णीचे आव्हान ११-९, ११-६, ११-२ असे संपुष्टात आणले. त्याचवेळी ११ वर्षांखालील गटात आठ वर्षांच्या चिमुकल्या अनय सावंतने सर्वांचे लक्ष वेधताना महाराष्ट्राच्या ध्रुव खन्नाला ८-११, ११-३, ११-६, ११-८ असे पिछाडीवरुन नमवले. त्याचवेळी तब्बल पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बाजी मारताना महाराष्ट्राच्या तनिष वैद्यने तामिळनाडूच्या मगीझान एस. याचे आव्हान ११-८, ८-११, ११-२, ७-११, १२-१० असे संपुष्टात आणले. (क्रीडा प्रतिनिधी)