शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ब्राझिलची विजयी सलामी

By admin | Updated: June 13, 2014 10:56 IST

फिफा वर्ल्डकपचे यजमानपद भूषवणा-या ब्राझीलने पहिल्याच सामन्यात क्रोएशियाचा ३-१ ने पराभव करत विजयी सलामी दिली.

ऑनलाइन टीमसाओ पोलो, दि. १२ - फिफा वर्ल्डकप २०१४ च्या पहिल्याच सामन्यात यजमान ब्राझीलने क्रोएशियाचा ३-१ ने पराभव करत विजयी सलामी दिली. वर्ल्डकपचे यजमानपद भूषवणा-या ब्राझीलमध्ये  ६८ हजार फूटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत अरेना कोरिन्थियान्स स्टेडियमवर उद्घाटन सोहळा धडाक्यात पार पडला. त्यानंतर क्रोएशियाविरुद्ध सुरू झालेल्या सामन्यात फर्स्ट हाफमधील खेळ चुरशीचा होता. मात्र सेंकड हाफमध्ये ब्राझीलच्या खेळाडूंनी शआनदार खेल करत ३-१ असा विजय मिळवला. 

क्रोएशियाच्या ओलिसने पहिला गोल करण्याच्या प्रयत्नात ब्राझीलच्या गोलसमोर उभ्या असलेल्या जेलाविचला बॉल पास केला त्याने किक केल्यावर बॉल ब्राझीलचा खेळाडू मार्सेलो आणि गोल किपर सीजर यांना हुलकावणी देत गोल बॉक्समध्ये गेला आणि पहिला गोल करण्यात क्रोएशियाचा संघ यशस्वी झाला. त्यानंतर ब्राझीलच्या ऑस्कर आणि नेमारने खेळ मनावर घेत अत्यंत जिकरीने गोल केले. त्यांचा खेळ रोखण्यात क्रोएशइयाचा गोल किपर प्लेतिकोस यशस्वी झाला नाही. पॅनल्टीमुळ संधी मिळताच नेमारने सर्व डिफेंडर हुलकावत गोल केला. क्रोएशियाच्या खेळाडूला पाडल्यामुळे नेमारला पिवळे कार्ड दाखवण्यात आले होते. यानंतरही त्याच्या उत्साहात कमी जाणवली नाही. खेळाच्या २९ व्या मिनीटाला त्याने ऑस्कर कडून मिळालेल्या पासींगवर गोल केला.

पहिल्या हाफमध्ये १-१ अशी बरोबरी असताना दुस-या हाफमध्ये ब्राझिलने २ गोल केले आणि घरच्या प्रेक्षकांच्या अफाट पाठिंब्यासह ३-१ अशी विजयी सलामी देत वर्ल्डकपची शानदार सुरुवात केली.