शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अमितची नजर आशियाड सुवर्णावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:38 IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कठोर मेहनतीचे फळ मिळाले. मला सुवर्णाची अपेक्षा होती.

नवी दिल्ली : बॉक्सर अमित पांघल याने २१ व्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. या पदकावर मात्र तो समाधानी नाही. आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्यासाठीच आपण रिंकमध्ये उतरू, असा त्याचा निर्धार आहे. माझ्यासाठी हे आव्हान असले तरी स्वत:मधील उणिवा दूर सारून सुवर्ण जिंकू शकतो, असा विश्वासही अमितने व्यक्त केला.रोहतकचा २२ वर्षांचा अमित म्हणाला,‘ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कठोर मेहनतीचे फळ मिळाले. मला सुवर्णाची अपेक्षा होती, पण रौप्य मिळाले. यावर मी समाधानी नाही. माझे लक्ष्य आशियाडचे सुवर्ण असल्याने माझ्या ठोशांवर काम करणार आहे. काही उणिवा असून त्या दूर करणार आहे. आशियाडमधील आव्हान अवघड आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करावेच लागतील. टॉप योजनेंतर्गत अमेरिका दौऱ्यावर जाणार आहोत. या दौºयाचा लाभ उणिवा दूर करण्यास होईल.’अमितने २०१७ च्या राष्टÑीय स्पर्धेत सुवर्ण जिंकून यशस्वी पदार्पण केले होते. राष्टÑकुल स्पर्धेत नऊ पदके जिंकणे ही भारतीय बॉक्सर्सची यशोगाथा असल्याचे अमितचे मत आहे. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीविषयी अमित म्हणाला,‘आपण सर्वसाधारण कामगिरीबाबत बोलाल तर राष्टÑकुलमध्ये आम्ही पहिल्यांदा इतकी पदके जिंकलो. सर्वच बॉक्सर उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात आम्ही कठोर सरावात सातत्य राखल्यास आशियाड आणि आॅलिम्पिक पदक आम्हाला हुलकावणी देऊ शकणार नाही, असा मला विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :boxingबॉक्सिंगCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८