शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मॅथ्यूजच्या हेल्मेटवर आदळला ‘बाऊन्सर’

By admin | Updated: August 31, 2016 20:12 IST

श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज बुधवारी मैदानावर बराच वेळ तळमळत राहिला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वन डे लढतीत बाऊन्सर त्याच्या हेल्मेटवर आदळताच डोक्याच्या

ऑनलाइन लोकमतदाम्बुल्ला, दि. 31 -  श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज बुधवारी मैदानावर बराच वेळ तळमळत राहिला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वन डे लढतीत बाऊन्सर त्याच्या हेल्मेटवर आदळताच डोक्याच्या मागच्या भागाचा बचाव करण्यासाठी लावलेली हेल्मेटपट्टी क्षणात तुटली.वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅन्ड याचा बाऊन्सर मॅथ्यूजच्या हेल्मेटवर आदळल्यानंतर काही मिनिटांसाठी खेळ थांबवावा लागला होता. यामुळे २०१४ मध्येआॅस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्यूज याच्या मृत्यूच्या घटनेची आठवण ताजी झाली. चेंडू आदळल्यानंतर बराच वेळ मॅथ्यू डोके धरून बसला. लंकेचे फिजिओ पॉल क्लारेनार यांनी त्याला सावरले. पंचांनी देखील ड्रिंक्सची वेळ घोषित केली. त्यानंतर मॅथ्यू मांसपेशी ताणल्या गेल्याचे कारण सांगून मैदानाबाहेर गेला.