शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बोल्टचा 'हॅट्ट्रिक'चा निर्धार!

By admin | Updated: July 29, 2016 19:04 IST

वेगवान धावपटू जमैकाचा उसेन बोल्ट हा आॅलिम्पिकमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्ण जिंकण्याचा विक्रम स्वत:च्या नावे करण्याच्या निर्धाराने रिओत उतरणार आहे

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. २९ : वेगवान धावपटू जमैकाचा उसेन बोल्ट हा आॅलिम्पिकमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्ण जिंकण्याचा विक्रम स्वत:च्या नावे करण्याच्या निर्धाराने रिओत उतरणार आहे. अ‍ॅथ्लेटिक्सला लागलेला डोपिंगचा डंख यानिमित्ताने पुसूनकाढण्याची संधी असल्याचे बोल्टला वाटते.

गतवर्षी सॅबेस्टीयन को यांनी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी डोपिंगबाबत झिरो टॉलरन्सधोरण अवलंबले आहे. रशियात सरकार पुरस्कृत डोपिंगचा सनसनाटी खुलासा झाला. यावर कारवाई म्हणूनआयएएएफने रशियाच्या अ‍ॅथ्लेटिक्स पथकावर रिओ आॅलिम्पिकमध्ये बंदी घातली. क्रीडा लवादाने देखील ही बंदी कायम राहील, असा निर्वाळा दिला. याचा अर्थ तीन सुवर्ण विजेता बांबूउडीतील रशियाची खेळाडू एलिना इसिनबायेव्हा, ११० मीटर अडथळा शर्यतीची विजेता सर्जेइ शुर्वेकोव्ह आणि उंच उडीतील विश्वविजेती मारिया कुचिना हे रिओमध्ये दिसणार नाहीत. या स्थितीतसर्वांच्या नजरा असतील त्या बोल्टवर!

बोल्ट म्हणाला,रिओत इतिहास घडणार. जगाने स्मरणात ठेवावी अशी कामगिरी करणार आहे. हे माझे अखेरचे आॅलिम्पिक असल्याने मोलाचे असेल. मी पूर्णपणे फिट असून थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आधीच्या तुलनेत आणखी चांगले वाटतआहे. येथे धावणे सुरू केले आहे. जेतेपद कायम राखण्यास मी उत्सुक आहे.