शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांचे अपयश आरसीबीच्या पतनास कारणीभूत

By admin | Updated: May 4, 2017 00:33 IST

गत उपविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूआयपीएल-१० मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. मागच्या वर्षी या संघाला बाद फेरीसाठी

सौरव गांगुली गत उपविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूआयपीएल-१० मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. मागच्या वर्षी या संघाला बाद फेरीसाठी चारही सामने जिंकणे गरजेचे झाले होते. यंदा राहिलेले सामने जिंकून देखील प्ले आॅफ गाठणे या संघासाठी अशक्यप्राय झाले आहे. विराट कोहलीसारखा खेळाडू स्पर्धा संपेपर्यंत धडाकेबाज कामगिरीसह चाहत्यांचे मनोरंजन करीत रहावा, अशी अपेक्षा असताना ही वाईट बातमी आली. ज्या संघात कोहलीसह एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यासारखे दिग्गज असतील त्या संघाकडून स्फोटक फलंदाजीची अपेक्षा करणे योग्यच आहे. माझ्यामते सुरुवातीच्या काही सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्सचे न खेळणे संघासाठी नुकसानदायी ठरले. त्यातून हा संघ सावरू शकला नाही. गेलच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव जाणवला. या संघाची गोलंदाजी ढेपाळलेलीच दिसली. एकीकडे विराट, गेल, एबी यांनी अपेक्षेवर पाणी फेरले तर दुसरीकडे डेव्हिड वॉर्नर चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतो आहे. तो मनसोक्त फटकेबाजी करीत सर्व लक्ष वेधून घेतो. आयपीएल-१० समारोपाकडे जात असताना मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या संघांनी अंतिम चार संघांसाठी दावेदारी पुढे केलेली दिसते. चौथ्या स्थानासाठी मात्र पुणे, किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात जबर चुरस दिसते. (गेमप्लान)