शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

‘बिग थ्री’ची सत्ता संपुष्टात येणार

By admin | Updated: February 5, 2016 03:30 IST

भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या क्रिकेट जगतातील तीन महासत्तांना आणखी बलशाली बनविणासाठी करण्यात आलेले संवैधानिक बदल रद्द करण्यात येणार आहेत

दुबई : भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या क्रिकेट जगतातील तीन महासत्तांना आणखी बलशाली बनविणासाठी करण्यात आलेले संवैधानिक बदल रद्द करण्यात येणार आहेत. शशांक मनोहर यांच्या नेतृत्त्वाखालील बोर्डाने आयसीसीच्या सत्तेच्या चौकटीमध्ये आज अमुलाग्र बदल करण्याची सूचना केली आहे. आयसीसीने मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षीच्या पहिल्याच बैठकीत माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या कार्यकाळात अस्तित्त्वात आलेली पद्धत बदलण्याची गरज असल्याचे मान्य केले. या नवीन कायद्यामुळे भारत, इंग्लंड व आॅस्ट्रेलिया या बिग थ्रीला आयसीसीच्या नफ्यातील मोठा वाटा मिळत होता. मनोहर यांनी ही असमता मिटवून टाकण्यासाठी कंबर कसली आहे. अध्यक्ष निवडीबाबत नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचे आयसीसीने ठरविले आहे. एका निवेदनाद्वारे आयसीसीने म्हटले आहे की, जून २0१६ पासून अध्यक्षपदाचा कार्यकाल दोन वर्षाचा करण्यात यावा, असे प्रस्ताव पूर्ण परिषदेपुढे ठेवण्यास बोर्डाने एकमुखाने संमती दर्शविली. यासाठी गुप्त मतदान प्रक्रिया राबविली जाईल. आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आपल्या बोर्डाचे विद्यमान अथवा माजी संचालक असण्याबरोबरच त्यांना कमीत कमी दोन पूर्णकालिन देशांच्या प्रतिनिधींचे अनुमोदन मिळायला हवे. (वृत्तसंस्था)