शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘बीग बी’ची कॉमेंट्री

By admin | Updated: February 16, 2015 01:48 IST

वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात बॉलीवूडचा शहंनशहा अमिताभ बच्चन याने आपल्या कॉमेंट्रीचा तडका लावून क्रीडाप्रेमींना सुखद

अ‍ॅडिलेड : वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात बॉलीवूडचा शहंनशहा अमिताभ बच्चन याने आपल्या कॉमेंट्रीचा तडका लावून क्रीडाप्रेमींना सुखद धक्का दिला़ या महानायकाच्या जादुई आवाजाने जगभरातील क्रीडापे्रमींसह १९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार कपिलदेव याचीही वाहवा मिळविली़ भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी समालोचन करण्यापूर्वी ७२ वर्षीय अमिताभचे स्टुडिओत पोहोचल्यानंतर कपिल आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी स्वागत केले़ सामन्यासाठी नाणेफेकीपूर्वी कपिल, राहुल द्रविड आणि शोएब लढतीतबद्दल चर्चा करीत होते़ द्रविडाची जागा महानायक अमिताभ बच्चन याने घेतली आणि अतिशय चाणाक्षपणे सामन्यातील प्रत्येक घटनेचे वर्णन केले़ कपिल म्हणाला की, अमिताभ बच्चन कॉमेन्ट्री करताना एखाद्या व्यावसायिक समालोचकासारखा वाटत होता़ त्याने सामन्याचे चांगले विश्लेषणही केले़ या महानायकाने येथे येण्यापूर्वी क्रिकेटमधील बऱ्याच बारकाव्यांची माहिती घेतली होती़ त्यामुळे त्यास काहीच अडचण आली नाही़