शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भालाफेकपटू नीरज चोप्रा जखमी, झुरिच डायमंड लीग अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:02 IST

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा झुरिच डायमंड लीग अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेदरम्यान जखमी होताच अखेरच्या दोन फे-यांमध्ये त्याला सहभागी होता आले नाही.

झुरिच : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा झुरिच डायमंड लीग अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेदरम्यान जखमी होताच अखेरच्या दोन फेºयांमध्ये त्याला सहभागी होता आले नाही.ज्युनियर विश्वविक्रमवीर असलेल्या १९ वर्षांच्या नीरजच्या मांडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पाचव्या आणि सहाव्या प्रयत्नात सहभागी होऊ शकला नाही. पहिल्या प्रयत्नात त्याने ८३.८० मीटर भालाफेक केली. तो सातव्या स्थानी राहिला. दुसºया प्रयत्नात नीरजने फाऊल केला. तिसºया प्रयत्नात तो ८३.३९ मीटर इतकीच भालाफेक करू शकला. झुरिच येथून वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला,‘तिसºया प्रयत्नात भालाफेक करतेवेळी मांसपेशी ताणल्या गेल्या. चौथा प्रयत्न करून व पाहिला पण मांडीत दुखणे उमळल्याने मध्येच थांबलो. ’ भालाफेकीत प्रत्येक खेळाडूला सहा संधी दिल्या जातात.जखम किरकोळ आहे की गंभीर असे विचारताच नीरज पुढे म्हणाला,‘ही जखम किरकोळ नाही. किरकोळ असती तर अखेरच्या दोन प्रयत्नात मी माघारलो नसतो.’ नीरजला परतीचे विमान गाठायचे असल्याने त्याने स्पर्धास्थळी कुठलीही वैद्यकीय चाचणी केली नाही. या घटनेची भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या एकाही अधिकाºयाला माहिती नव्हती. विश्व चॅम्पियनशिपचा रौप्य विजेता झेक प्रजासत्ताकाचा जेकब वेडलेच याने ८८.५० मीटर भालाफेकीसह सुवर्ण जिंकले. जर्मनीचा सध्याचा आॅलिम्पिक विजेता थॉमस रोहलर ८६.५९ मीटरसह दुसºया आणि फिनलॅन्डचा टेरो निपटकामाकी ८६.५७ मीटरसह तिसºया स्थानावर राहिला. जर्मनीचा विश्व चॅम्पियन योहानेस वेटेर याला ८६.१५ मीटरसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.(वृत्तसंस्था)