शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

प्रत्येक सामन्यात सर्वश्रेष्ठ कामगिरीची गरज : आॅल्टमेस

By admin | Updated: July 25, 2016 01:46 IST

रिओ आॅलिम्पिकच्या पोडियमवर उभे राहायचे असेल, तर आम्हाला प्रत्येक सामन्यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल,’ असे मत भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलेंट आॅल्टमेस यांनी व्यक्त केले.

बंगळुरू : ‘रिओ आॅलिम्पिकच्या पोडियमवर उभे राहायचे असेल, तर आम्हाला प्रत्येक सामन्यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल,’ असे मत भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलेंट आॅल्टमेस यांनी व्यक्त केले.आॅलिम्पिकसाठी संघ रवाना होण्यापूर्वी आॅल्टमेस म्हणाले, ‘‘भारतीय हॉकी संघ कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. आॅलिम्पिकपूर्वी आमच्या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही संघाविरुद्ध चांगला खेळ करू शकतो. आॅलिम्पिकमध्ये आम्हाला ही कामगिरी पुन्हा करू शकतो, हे दाखवावे लागेल. आम्हाला आमची सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे. जर आम्ही हे करू शकलो, तर आम्ही पदक जिंकू शकतो.’’भारतीय संघ दहा दिवसांच्या राष्ट्रीय शिबिरानंतर आज माद्रिदला रवाना झाला. येथे भारत दोन प्रेक्षणीय सामने खेळून स्पेनसाठी रवाना होणार आहे. सरदार सिंगच्या ऐवजी कर्णधारपदी निवडलेल्या श्रीजेशनेही या वेळी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘आम्हाला भारतीयांकडून मिळणारे प्रोत्साहन पाहून खूपच आनंद होत आहे. यातूनच आम्हाला चांगला खेळ करण्याची प्रेरणा मिळेल. आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण असेल. आम्ही प्रत्येक संघाविरुद्ध रणनीती तयार केली असून, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. आम्ही मैदानावर आमच्या रणनीतीसह उतरणार आहोत.’’ (वृत्तसंस्था)