शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

‘भारतीय फुटबॉलच्या नव्या पर्वाची सुरुवात’

By admin | Updated: June 9, 2014 03:45 IST

सप्टेंबर २०१४ पासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग स्पर्धा भारतीय फुटबॉलमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात असेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल संघ चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : सप्टेंबर २०१४ पासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग स्पर्धा भारतीय फुटबॉलमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात असेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल संघ (एआयएफएफ)चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.नुकत्याच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी पटेल यांनी आपले मत व्यक्त केले. फिफाच्या उद्देशानुसार खेळाला व्यावसायिकतेची जोड देणे महत्त्वाचे आहे. इंडियन सुपर लीगकडे मोठ्या आशेने पाहतो. मला विश्वास आहे की, याद्वारे देशाअंतर्गत खेळात व्यावसायिकता आपल्याला पाहण्यास मिळेल, अशी आशाही पटेल यावेळी व्यक्त केली. एआयएफएफच्या सूत्रांनुसार, या कार्यक्रमासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलीवूड स्टार जॉन अब्राहम सोबत इंडियन सुपर लीगच्या सर्व टीममालकांची यावेळी उपस्थिती होती. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आगामी २०१७ साली होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाची जोरदार तयारी सुरू असून, ही स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल, असा दावा एआयएफएफच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. (क्रीडा प्रतिनिधी)