शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयला प्रामाणिक अध्यक्ष देऊ : ठाकूर

By admin | Updated: September 28, 2015 01:39 IST

जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या खुर्चीवर अनेकांचा डोळा आहे. नवा अध्यक्ष कोण असेल यावरून सुरू असलेल्या

नवी दिल्ली : जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या खुर्चीवर अनेकांचा डोळा आहे. नवा अध्यक्ष कोण असेल यावरून सुरू असलेल्या डावपेचांच्या पार्श्वभूमीवर बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अत्यंत सूचक संकेत दिले. बोर्डाचा नवा अध्यक्ष प्रामाणिक असेल, असे ठाकूर म्हणाले.भारतीय क्रिकेटला सुधारणा घडवून आणणारा प्रामाणिक अध्यक्ष देऊ. जी व्यक्ती बोर्डात पारदर्शीपणा आणेल आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करून देईल, अशीच व्यक्ती प्रमुखपदी आणली जाईल, असे ठाकूर यांनी सांगितले. ठाकूर यांचे हे विधान माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर यांना पुन्हा अध्यक्षपदी विराजमान करण्याचे संकेत मानले जात आहेत. मनोहर हे भारतीय क्रिकेटमध्ये स्वच्छ चारित्र्य आणि पारदर्शी कारभारासाठी ओळखले जातात. दालमिया यांचे स्थान घेण्यासाठी ते एकमेव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत. बोर्डाचे माजी कोषाध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांच्या मते, मनोहर हे शरद पवार आणि अनुराग ठाकूर यांच्या गटाचे बोर्डाच्या प्रमुखपदी एकमेव दावेदार आहेत. यासंदर्भात लवकरच घोषणा अपेक्षित आहे. मनोहर हे २००८ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष बनले होते. (वृत्तसंस्था)