शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसीमध्ये बीसीसीआय एकाकी! दोन प्रस्तावांवर झाली हार

By admin | Updated: April 26, 2017 20:19 IST

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयसीसीमध्ये एकाकी पडले आहे

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 26 -   जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयसीसीमध्ये एकाकी पडले आहे. आज झालेल्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने विरोध केलेल्या  निधीवाटप आणि प्रशासनाबाबत प्रस्तावच्या प्रस्तावांवर बीसीसीआयला पराभव पत्करावा लागला. 
 
 प्रशासन आणि सांविधानिक बदलांविषयी मांडलेला प्रस्ताव आयसीसीच्या स्थायी सदस्यांनी 1-9 अशा मोठ्या फरकाने स्वीकारला. तर कळीचा मुद्दा ठरलेल्या आयसीसीमधील निधीवाटपाच्या प्रस्तावावरही बीसीसीआयला दारुण पराभव पत्करावा लागला. हा प्रस्ताव 2 विरुद्ध 8 मतांनी मान्य करण्यात आला. बीसीसीआयने या दोन्ही प्रस्तावांच्या विरोधात मतदान केले  श्रीलंका क्रिकेट मंडळ वगळता इतर कुठल्याही क्रिकेट मंडळाने निधीवाटपाच्या प्रस्तावावर भारताची साथ दिली नाही. त्यामुळे आजच्या पराभवामुळे बीसीसीआय आयसीसीमध्ये एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 
 
प्रशासनिक बदल आणि निधिवाटपाच्या प्रस्तावांवरील मतदान समाप्त झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, निधीवाटपात बदल करण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने 8-2 असे मतदान झाले. तर प्रशासनिक बदलांच्या बाजूने 9-1 असे मतदान झाले. पण बीसीसीआयने या दोन्ही प्रस्तावांच्या विरोधात मतदान केले. कारण हे दोन्ही बदल आम्ही कदापि स्वीकारू शकत नाही. त्यामुळे सध्यातरी आमच्यासमोर सर्व प्रस्ताव खुले आहेत, एवढेच सांगू शकतो. आता आम्ही बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा बोलावणार असून, त्यात सदस्यांना सद्य परिस्थितीची माहिती देणार आहोत.