शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआय योग्य प्रक्रियेचा अवलंब करीत आहे

By admin | Updated: May 26, 2017 03:34 IST

मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) योग्य प्रक्रियेचे पालन करीत आहे.

लंडन : ‘मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) योग्य प्रक्रियेचे पालन करीत आहे. कारण, विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर समाप्त होत आहे,’ असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने गतमोसमात १७ कसोटी सामन्यांपैकी १२ सामने जिंंकले आहेत. तरी, बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी आवेदन मागण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर एक गोष्ट निश्चित झाली आहे, की अनिल कुंबळे यांच्या कार्यकाळामध्ये कोणतीही वाढ होणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये कोहलीला कुंबळे यांच्या कार्यकाळाबाबत विचारण्यात आले. या वेळी कोहलीने म्हटले की, ‘जेव्हापासून मला कळायला लागले, तेव्हापासून माझ्या माहितीप्रमाणे मागील कित्येक वर्षांपासून याच प्रकारची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. गेल्या वेळीही हीच प्रक्रिया कायम ठेवण्यात आली होती. कार्यकाळ एका वर्षाचा होता आणि निश्चितच ही प्रक्रियाही तशीच असेल.’ (वृत्तसंस्था)हार्दिक पंड्या आणि केदार जाधव यांच्या संघातील समावेशामुळे फलंदाजीसाठी खालचा मध्यमक्रम मजबूत झाला आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीवर मॅच फिनिश करण्याचा दबाव कमी होणार आहे. आम्ही खालचा मध्यक्रम मजबूत करण्याच्या दृष्टीनेच हे बदल केले आहेत. आम्हाला वाटते की, गेल्या दोन वर्षांपासून महेंद्रसिंह धोनीवर खूप दबाव आला होता. धोनी स्वत:ला सिद्ध करू शकत नव्हता कारण असे संघात खेळाडू नव्हते की जे त्याच्याबरोबर मॅच फिनिश करण्याचा संयम दाखवू शकत होते, असेसुद्धा विराटने सांगितले.