शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बार्सिलोनाने पटकावले ‘कोपा डेल रे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:05 IST

मेस्सी याने पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच एक तर सुआरेजने दोन गोल नोंदवले होते.

माद्रीद : स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी आणि लुई सुआरेजच्या शानदार गोलच्या बळावर बार्सिलोना संघाने सेविलाचा ५-० ने धुव्वा उडवला. याबरोबरच त्यांनी कोपा डेल रे फुटबॉल चषक पटकाविला. सामन्यात, मेस्सी याने पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच एक तर सुआरेजने दोन गोल नोंदवले होते. मेस्सी आणि सुआरेजच्या धडाक्यानंतर सेविला संघाचे मानसिक खच्चीकरण झाले. यातून ते अखेरपर्यंत सावरु शकले नाही. दुसऱ्या सत्रात, आंद्रेस इनिएस्टा व फिलिप कोटिन्हो याने प्रत्येक एक गोल नोंदवत सेविलाचा निराशाजनक पराभव निश्चित केला. बार्सिलोनाने हा एकूण ३० वा आणि सलग चौथा डेल रे चषक जिंकला आहे. बार्सिलोनाने सलग पाच वर्षांपासून फायनलमध्ये जागा मिळवली आहे.इनिएस्टाचे निवृत्तीचे संकेतबार्सिलोनाचा दिग्गज खेळाडू आन्द्रेस इनिएस्टा याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. संघाला कोपा डेल रे चषक मिळवून दिल्यानंतर हा खेळाडू आता चीनच्या एका क्लबशी जुळणार, असे वृत्त आहे. यावर मात्र या ३३ वर्षीय खेळाडूने आपण आपल्या भविष्यातील योजनांचा खुलासा आठवडाभरात करणार असल्याचे सांगितले. सेविला संघाविरुद्ध तो मैदानाबाहेर येत असताना त्याचे डोळे पाणावले होते. प्रेक्षकांनी उभे राहून त्याला अभिवादन केले.

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा