शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बर झालं हरलो, आता आरामाला आणखी २ दिवस मिळाले - धोनी

By admin | Updated: August 10, 2014 12:26 IST

'बरं झालं आम्ही तीन दिवसांमध्येच कसोटी सामना हरलो. आता आराम करण्यासाठी आम्हाला आणखी दोन दिवस मिळतील' असे कर्णधार धोनीने म्हटले आहे.

ऑनलाइन टीम

मँचेस्टर, दि. १० - इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत एक डाव आणि ५४ धावांनी दारुण पराभव झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळणारे विधान केले आहे. 'बर झाले आम्ही तीन दिवसांमध्येच कसोटी सामना हरलो. आता आराम करण्यासाठी आम्हाला आणखी दोन दिवस मिळतील' असे कर्णधार धोनीने म्हटले आहे.
चौथ्या कसोटीतील दारुण पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी पत्रकार परिषदेला सामोरे गेला. यात धोनीने पराभवावर ही प्रतिक्रिया दिल्याने वाद निर्माण झाला आहे. इंग्लंड दौ-यात आमचे आघाडीचे फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने आम्ही मालिकेत २-१ ने पिछाडीवर गेल्याची कबूली धोनीने दिली. गेल्या दोन सामन्यात आमचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. मात्र तळाच्या फलंदाजांनी भारताला तारले. या सामन्यात मात्र सर्व फलंदाज अपयशी ठरल्याचे धोनीने सांगितले. या पराभवामुळे आम्हाला दुःख झाल्याचेही धोनी नमूद केले.