शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

रशियाच्या वेटलिफ्टिंग पथकावर बंदी

By admin | Updated: July 30, 2016 20:38 IST

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने रिओत ५ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी रशियाच्या वेटलिफ्टिंग पथकावर डोपिंगमुळे बंदी घातली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मास्को, दि. 30 -: आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने रिओत ५ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या  ऑलिम्पिकमध्ये सहभागी रशियाच्या वेटलिफ्टिंग पथकावर डोपिंगमुळे बंदी घातली आहे. विश्व डोपिंगविरोधी संस्थेने(वाडा) रशियाच्या खेळाडूंना डोपिंगमध्ये दोषी धरले होते. याच कारणास्तव संपूर्ण संघाला रिओत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. 
 
रशियाने वारंवार वेटलिफ्टिंग खेळाचे नुकसान केले तसेच या खेळाची प्रतिष्ठा धुळीस मिळविली. याच कारणामुळे रशियाच्या खेळाडूंना सहभागी करून घ्यायचे नाही, असा आंतरराष्ट्रीय  संघटनेने निर्णय घेतला आहे. दरम्यान रशियाचे क्रीडामंत्री विताली मुत्को यांनी दिलेल्या माहितीनुसार रिओसाठी निवडण्यात आलेल्या पथकातील ३८७ पैकी २७२ खेळाडूंना परवानगी मिळाली आहे. ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड खेळाडूंना आधीच प्रतिबंधित करण्यात आले
आहे.