शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बेंगळुरू विरुद्ध दिल्ली सामना पावसामुळे रद्द

By admin | Updated: May 17, 2015 19:56 IST

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु सामन्यावर पावसाने पाणी फेरले असून हा सामना रद्द करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

बेंगळुरु, दि. १७ - दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु सामन्यावर पावसाने पाणी फेरले असून हा सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघाना एक - एक गूण देण्यात आले असून या एका गुणासह बेंगळुरुने प्ले ऑफमध्ये जागा पटकावली आहे. 

रविवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगळूरु व दिल्ली डेअरडेव्हिल्स हे संघ आमनेसामने असून बेंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  या पर्वात सुर न सापडलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी शेवटच्या सामन्यात आक्रमकपणा दाखवत बेंगळूरच्या गोलंदाजांची धुलाई केली. डीकॉक व श्रेयस अय्यरने ६ षटकांत ५० धावा चोपून संघाल अर्धशतकी सलामी दिली. अय्यर २० धावांवर बाद झाला. यानंतर डीकॉक व कर्णधार ड्यूमिनीने बेंगळूरच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. डिकॉक ३९ चेंडूच ६९ धावा करुन माघारी परतला. युवराज सिंग व केदार जाधव स्वस्तात बाद झाले. पण ड्यूमिनीने एकाकी झुंज देत ४३ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. बेंगळूरतर्फे हर्षल पटेल व युजवेंद्र चहलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.  या सामन्यात विजय मिळवून आयपीएलमधील यंदाच्या पर्वातील शेवट गोड करण्याचा दिल्लीचा इरादा होता. पण दिल्लीच्या या इराद्यावर पावसाने पाणी फेरले. 

बेगंळूरने १.१ षटकांत बिनबाद दोन धावा केल्या. यानंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला. पंचांनी दोनदा खेळपट्टीची पाहणी केली. मात्र शेवटी हा सामना रद्द करण्यात आला.