शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

धावपटूंना बॅटन सोपविण्यास बंदी; साईकडून खेळाडूंसाठी सरावाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 01:31 IST

अ‍ॅथ्लेटिक्स, हॉकी, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध आणि नेमबाजीसह ११ खेळांना आऊटडोअर खेळाची परवानगी बहाल करण्यात आली.

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणाने(साई) खेळाडूंसाठी सरावाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात केली आहेत. यानुसार रिले सरावाच्या वेळी धावपटू बॅटन एकमेकांकडे सोपविणार नाहीत. मुष्टियोद्धे रिंगणात उतरू शकणार नाहीत. इन्डोअर बॅडमिंटन कोर्टवर एकटाच खेळाडू खेळताना दिसेल. सराव नेमका कधी सुरू होईल, हे मात्र साईने सांगितले नाही.अ‍ॅथ्लेटिक्स, हॉकी, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध आणि नेमबाजीसह ११ खेळांना आऊटडोअर खेळाची परवानगी बहाल करण्यात आली.भारोत्तोलक, तिरंदाज, सायकलपटू, तलवारबाज, मल्ल आणि टेबल टेनिस खेळाडू सुरक्षा उपायांसह सराव करू शकतील. याशिवाय सरावाच्या वेळी सहकारी घेता येणार नाही. जलतरण कक्षाचा वापर तूर्त बंद राहील. गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सरावासाठी क्रीडासंकुल आणि स्टेडियम वापराची परवानगी दिली. मात्र कोरोनाच्या सावटात सराव कधी सुरू करायचा हे स्पष्ट केले नव्हते. याविषयी साईचे सचिव रोहित भारद्वाज आॅनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘सरावाची सुरुवात स्थानिक प्रशासनाच्या परवानगीवर अवलंबून असेल. प्रत्येक वापरानंतर सरावाच्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले जाईल. जिमचा उपयोगदेखील टप्प्याटप्प्यात केला जाईल.’ सर्व खेळाडू आणि सहयोगी स्टाफसाठी आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर अनिवार्य असेल.(वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton