शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अय्यासामी धारुनने नोंदविला राष्ट्रीय विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 02:14 IST

तामिळनाडूचा युवा अय्यासामी धारुन याने २२ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय सीनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ४०० मी. अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदवतानाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघातील आपले स्थान निश्चित केले आहे.

पतियाळा - तामिळनाडूचा युवा अय्यासामी धारुन याने २२ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय सीनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ४०० मी. अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदवतानाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघातील आपले स्थान निश्चित केले आहे.तापातून नुकत्याच सावरणाºया २१ वर्षीय धारून याने जोसेफ जी. अब्राहम्सचा १० वर्षांपूर्वीचा ४९.९४ सेकंदांचा विक्रम मोडला जो की त्याने ओसाका येथे २००७ मध्ये आॅगस्ट महिन्यात केला होता. तामिळनाडूच्या संतोष कुमारने रौप्य आणि रामचंद्रन याने कांस्यपदक जिंकले. अरपिंदर सिंग यानेही तिहेरी उडीत १६.६१ मीटर झेप घेत सुवर्ण जिंकत सलग दुसºयांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्थान मिळविले. अनुभवी रंजित महेश्वरी याला गुडघ्याची दुखापत आणि बोटाला फ्रॅक्चर झालेल्या शंकेमुळे मैदानावरून स्ट्रेचरवर नेण्यात आले. तो त्याच्या पाचव्या प्रयत्नात उडी मारण्यादरम्यान घसरला. पुरुषांच्या १५०० मी. शर्यतीत जिन्सन जॉन्सनने ३ मि. ३९.६९ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण जिंकले. महिला गटात पी.यू. चित्राने ४ मि. १५.२५ सेकंद वेळेस सुवर्णपदक पटकावले. ११० मी. अडथळा शर्यतीत सिद्धांत थिंगाल्याने १३.७६ सेकंदासह विजेतेपद पटकावले. महिला गटात सपना कुमारने सुवर्णपदक आपल्या नावावर केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा